गगनबावडा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते म.ह.शिंदे यांच्या २५व्या स्मृतीदिनानिमित्त संस्थेचे सचिव मा.स्वप्नील शिंदे व प्राचार्य डॉ. एन .के.शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

अंतिम वर्ष / अंतिम सत्रासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बातमी
*आदरणीय, माननीय. डॉ. डी. टी. शिर्के सर यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या कुलगुरू पदी निवड झाले बद्दल ज्ञान साधना शिक्षण प्रसारक मंडळ निवडे चे सचिव मा. स्वप्निल शिंदे, म. ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. के. शिंदे सर यांच्यासह भेट घेतली. यावेळी डॉ. शिल्पा शिंदे या उपस्थित होत्या.*
*डॉ. शिर्के सरांच्या कारकिर्दीत शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक आणखी वाढेल, असा विश्वास आहे.*
*S.P.SHINDE*

comming soon...
